चोपडा येथील श्रीमती शरदचंद्रीका सुरेश पाटील तंत्रनिकेतनचा विद्यार्थी मैत्रेय वाणी राज्यात प्रथम!
चोपडा (प्रतिनिधी)जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित श्रीमती. शरदचंद्रीका सुरेश पाटील तंत्रनिकेतन संस्थेतील क़ाँम्प्युट्यर विभागातील विद्यार्थी मैत्रेय...