चोपडा येथील श्रीमती शरदचंद्रीका सुरेश पाटील तंत्रनिकेतनचा विद्यार्थी मैत्रेय वाणी राज्यात प्रथम!

0

चोपडा (प्रतिनिधी)जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील महात्मा गांधी शिक्षण मंडळ संचलित श्रीमती. शरदचंद्रीका सुरेश पाटील तंत्रनिकेतन संस्थेतील क़ाँम्प्युट्यर विभागातील विद्यार्थी मैत्रेय राजेश वाणी यांस सन. 2020..21 वर्षाच्या अंतिम परीक्षेत ९९.४९% गुण मिळवून राज्यात सर्व प्रथम येण्याचा मान मिळाला. सदर विद्यार्थ्याचे सर्वत्र कौतुक होत असून ,संस्थेचे अध्यक्ष अँड.संदिप सुरेश पाटील, उपाध्यक्ष आशाताई पाटील,सचिव डॉ.स्मिताताई संदिप पाटील.,संचालक डि.बी. देशमुख , तंत्रनिकेतन प्राचार्य. व्हि.एन. बोरसे,उपप्राचार्य एन.आर.शिंदे,व सर्व इतर कर्मचारी यांनी त्याचे अभिनंदन केले. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!