शेती नुकसानीच्या पंचनाम्यांची कार्यवाही तातडीने पूर्ण करा!- कृषीमंत्री दादाजी भुसे
▶️ अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी साधला संवादचाळीसगाव (प्रतिनिधी) शहरासह तालुक्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह झालेल्या अन्य नुकसानीचे पंचनामे तातडीने...