एरंडोल विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना पीकपेरा व फेर पंचनामा करून SDRF च्या नियमा प्रमाणे मदत द्या! – आ.चिमणराव पाटील
पारोळा (प्रतिनिधी) शासन निर्णय क्रमांक सीएलएस-२०२१/प्र.क्र.२५८/म-३, मंत्रालय, मुंबई -४०००३२ दि.२१ ऑक्टोबर २०२१ अन्वये जून ते ऑक्टोबर २०२१ पर्यंत झालेल्या अतिवृष्टीमुळे...