कडक निर्बंध लावल्यानंतरच्या काळात ऑक्सिजन उपलब्धता,वैद्यकीय सुविधा वाढविण्याचे मुख्यमंत्र्यांचे प्रशासनाला निर्देश
▶️ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची टास्क फोर्ससमवेत बैठक▶️ सर्वसमावेशक एसओपी तयार करणार▶️ श्रमिकांच्या मदतीला रोहयो!मुंबई, दि ११: कोविडच्या मोठ्या लाटेला...