प्रेरणादायी:’खाकी वर्दीतील नझीम शेख’ रहिवाशांसाठी ठरताहेत ‘ऑक्सिजन’!
नाशिक (प्रतिनिधी) सध्याच्या कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर औषधांचा काळाबाजार, हॉस्पिटलमध्ये होणारी लूट, ऑक्सिजनचा तुटवडा अशा अनेक नकारात्मक बातम्या कानावर...