१८ रोजी डॉ.संदीप जोशींचे कोरोनापासून बचाव,घ्यावयाची काळजी व उपचार पद्धतीवर मार्गदर्शन!

0

अमळनेर (प्रतिनिधी) कोविड -१९ या आजारापासून बचाव करण्यासाठी घ्यावयाची काळजी व उपचार पद्धती या विषयावर नर्मदा मेडिकल फाऊंडेशनचे संचालक तथा हृदय रोग तज्ज्ञ डॉ.संदीप जोशी (एम. डी.) हे रविवारी (ता.18) सायंकाळी साडेचार ला राजमुद्रा फाऊंडेशन च्या http://www.facebook.com/Rajmudrafoundationamalner ya फेसबुक पेजवर लाईव्ह मार्गदर्शन करणार आहेत. ऑनलाईन व्याख्यानाचा फायदा घ्यावा असे आवाहन राजमुद्रा फाऊंडेशनचे अध्यक्ष तथा पालिकेचे आरोग्य सभापती श्याम पाटील यांनी केले आहे.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!