सौ सुनीता चंद्रकांत पाटील यांचे दुःखद निधन!

0

अमळनेर | येथील ढेकुरोड वरील लक्ष्मी नगर येथील रहिवासी सुनीता चंद्रकांत पाटील वय ४६ ( मुडीकर )
यांचे दिनांक १६ रोजी पहाटे ४:४० वाजता हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने दुखत निधन झाले , त्यांच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी ,सासू सासरे,आई,भाऊ व दोन बहिणी असा परिवार आहे, ते दिव्य मराठीचे तालुका प्रतिनिधी चंद्रकांत शांतीलाल पाटील मुडीकर यांच्या धर्मपत्नी तर सेवानिवृत्त आदर्श शिक्षक शांतीलाल पाटील यांच्या स्नुषा होत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!