ताज्या घडामोडी

विशेष बातम्या

नक्की वाचा

Blog

खान्देशातील कर्तृत्ववान रत्नांचा अमळनेरात २२ रोजी होणार महासन्मान

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील युवकांनी स्व कष्टाने विविध क्षेत्रात आपल्या कार्यकुशलतेची व बुद्धीमत्तेची पताका फडकवली आहे, पर्यायाने यामुळे खान्देशवासीयांची मान उंचावली...

आमदार चिमणराव पाटील यांच्या पाठपुराव्याने पुरवणी अर्थसंकल्पात २८ कोटी रूपयांचा कामांना मंजुरी!

पारोळा (प्रतिनिधी) मतदारसंघातील गेल्या अनेक वर्षांपासुन खराब असलेल्या रस्त्यांमुळे रहदारी करणाऱ्या नागरीकांसह स्थानिक ग्रामस्थांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता....

स्वर्गीय मातोश्री विमलबाई काटे यांना पुण्यस्मरणची अनोखी श्रद्धांजली !

▶️ रक्तदान करून पांग फेडण्याचा प्रयत्न ; कोळपिंप्रीच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपपारोळा (प्रतिनिधी) "गे मायभू तुझे मी… फेडीन पांग सारे…...

नामदार अनिल पाटील झालेत मदत व पुनर्वसन खात्याचे मंत्री

▶️ खाते जाहीर होताच अमळनेरात फटाके फोडून जल्लोषअमळनेर (प्रतिनिधी) नामदार अनिल भाईदास पाटील यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर...

राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर

मुंबई (वृत्तसंस्था) राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप...

सप्तशृंगी अपघातातील मृत महिलेच्या कुटुंबियांना १० लाख रुपये मदत

▶️ तातडीने रुग्णालय गाठून जखमींची मंत्री अनिल पाटील यांच्याकडून विचारपूसनाशिक (प्रतिनिधी) सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या बसला अपघात होउन...

सप्तश्रृंगी घाट बस दुर्घटनेत महिलेचा मृत्यू व 13 प्रवासी जखमी

अमळनेर (प्रतिनिधी) सप्तश्रृंगी गड बस दुर्घटनेत अमळनेर तालुक्यातील मुडी येथील एका प्रवाशी महिलेचा मृत्यू झाला आहे. तर १३ प्रवाशी किरकोळ...

टायगर स्कुल मध्ये विद्यार्थ्यांवर झाले “पर्यावरण संस्कार”

300 विद्यार्थ्यांनी घेतला सिडबॉल्स कॅम्पेन मध्ये सहभागपारोळा (प्रतिनिधी) टायगर इंटरनॅशनल स्कुल मार्फत सर्व विद्यार्थ्यांसाठी "पर्यावरण संस्कार" उपक्रम आयोजित करण्यात आला...

आश्रम शाळेच्या प्रकाराशी माझा काहीही संबंध नाही- ना.अनिल पाटील

असले प्रकार सहन केले जाणार नसल्याचा स्पष्ट खुलासाअमळनेर (प्रतिनिधी) माझ्या स्वागताच्या वेळी अमळनेरातील आश्रम शाळेच्या बाबतीत जो प्रकार घडला त्याच्याशी...

मंत्री अनिल पाटील यांचा 7 रोजी जिल्हा दौरा!

मंत्री झाल्यावर प्रथमच येताय अमळनेरला; वाढदिवसाला पक्षाने दिले अँडव्हान्स गिफ्ट म्हणून मंत्रीपद!! जिल्हा दौरा कार्यक्रम

error: Content is protected !!