Month: May 2021

प्रजाराज्य न्यूज, हेडलाईन्स

बुधवार,12 मे 2021 ▶️ फायझरच्या कोविड-19 लसीचा वापर 12 वर्षांपासूनच्या मुलांवर करण्यास अमेरिकी औषध नियंत्रकांची मान्यता; अमेरिकेतील शाळेत परतण्यापूर्वी किशोरवयीन...

जळगाव येथे जैन स्वाध्याय भवन येथे लसीकरणाला सुरुवात

▶️ पहिल्या दिवशी 934 लसीकरण पूर्ण जळगाव (प्रतिनिधी) महाराष्ट्र शासन, जळगाव शहर महानगरपालिका, भवरलाल ॲण्ड कांताबाई जैन फाऊंडेशन व सकल...

अनंतराव भोसले ‘राज्यस्तरीय कोविड योध्दा समाजरक्षक महासन्मान 2021’ने सन्मानित

पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यातील बोळे येथील महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक व आमडदे ता.भडगाव येथील रहिवासी श्री.अनंतराव हिलाल भोसले(पाटील) यांना अखिल...

मराठा आरक्षण निकालाचा अभ्यास करण्यासाठी माजी मुख्य न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन

▶️ पुढील दिशा ठरविण्यासाठी येत्या 31 मे पर्यंत समितीचा अहवाल येणारमुंबई (वृत्तसंस्था) मराठा आरक्षण संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा अभ्यास...

प्रा.भूषण पाटील यांचे संशोधनाला ऑस्ट्रेलियन सरकारची पेटंटची मान्यता

शिरपूर (प्रतिनिधी) आर सी पटेल अभियांत्रिकी महाविद्यालयातील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलेकॉमम्युनिकेशन विभागातील प्रा . भूषण वामनराव पाटील यांच्या अभियांत्रिकी क्षेत्रातील संशोधनाला...

जळगावला 740 रूग्ण झाले कोरोना मुक्त!

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात आज 740 रुग्ण बरे होवून घरी गेले असून 843 कोरोनाबाधित नवीन रूग्ण आढळून आहेत,14 रुग्णांचा मृत्यू झाला...

शासन निर्णय; पहिल्या डोससाठी खरेदी केलेल्या लसीतून दुसरा डोस दिला जाणार व म्युकरमायकोसीस वरील १ लाख इंजेक्शन खरेदी करणार!

▶️आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली माहितीमुंबई (वृत्तसंस्था) राज्यात ४५ वर्षांवरील नागरिकांना राष्ट्रीय लसीकरण कार्यक्रमांतर्गत लसीकरण केले जात असून सुमारे ५...

ईडीने दाखल केला अनिल देशमुख यांच्याविरोधात गुन्हा!

मुंबई (वृत्तसंस्था) मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या 100 कोटी रुपयांच्या खंडणी वसुलीच्या...

सराफ दुकानदारांना दिलासा; दागिन्यांवर हॉलमार्किंग नसले, तरी कारवाईतून सुटका!

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यात पाच लाखांहून अधिक सराफ दुकानदार आहेत. भारतीय मानक ब्युरो (बीआयएस)च्या तरतुदीनुसार 1 जून 2021 पासून देशातील सोन्याच्या...

‘सुप्रिम इंडस्ट्रीजचे सुप्रिम फाऊंडेशन’ उभारणार अत्याधुनिक सार्वजनिक स्वच्छतागृह;महापौर सौ.जयश्री महाजन यांच्या हस्ते भूमिपूजन

जळगाव (प्रतिनिधी) ‘सुप्रिम इंडस्ट्रीजचे सुप्रिम फाऊंडेशन’ व जळगाव शहर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने येथील सागर पार्कवर सुप्रिम फाऊंडेशनच्या सीएसआर (कॉर्पोरेट...

error: Content is protected !!