अनंतराव भोसले ‘राज्यस्तरीय कोविड योध्दा समाजरक्षक महासन्मान 2021’ने सन्मानित

0

पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यातील बोळे येथील महाराणा प्रताप माध्यमिक विद्यालयाचे शिक्षक व आमडदे ता.भडगाव येथील रहिवासी श्री.अनंतराव हिलाल भोसले(पाटील) यांना अखिल महाराष्ट्र पत्रकार व पत्रलेखन संघ आणि विश्वात्मक मराठी साहित्य परिषदेतर्फे आँनलाईन “राज्यस्तरीय कोविड योध्दा समाजरक्षक महासन्मान 2021″मानपत्र प्रदान करून सन्मानित करण्यात आले.त्याबद्दल त्यांचे संस्थेचे अध्यक्ष तथा पारोळा-एरंडोलचे आमदार चिमणराव पाटील,पारोळा कृ.उ.बा.समितीचे सभापती तथा जे.डी.सी.सी.चे संचालक अमोल पाटील,मुख्याध्यापक ए.सी.पाटील, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व मित्र परिवार यांनी अभिनंदन केले.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!