महाराष्ट्र

कोरोना नियंत्रणाचा मुंबई पॅटर्न देशात राबवा!- सर्वोच्च न्यायालय

नवी दिल्ली(वृत्तसंस्था) मुंबई महापालिकेने कोरोना नियंत्रणासाठी केलेल्या उपाय योजना या खूपच परिणामकारक आहेत. मुंबई महापालिकेचा हा पॅटर्न  देशामध्ये आणि राज्यांमध्ये...

मराठा आरक्षणाबाबतचा तातडीचा निर्णय पंतप्रधान व राष्ट्रपतींनी घ्यावा ही हात जोडून विनंती!- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र कोरोना विरुद्धची शर्थीची लढाई लढत असताना सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय फेटाळण्याचा निकाल दिला,...

४५ वर्षांवरील लोकांसाठी ९ लाख लसी प्राप्त;१८ ते ४४ वर्षांवरील लोकांसाठी १८ लाख लसी डोस खरेदीचे आदेश-आरोग्यमंत्री राजेश टोपे

▶️ राज्यात १५ जिल्ह्यांमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णसंख्येत घटमुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील सुमारे १५ जिल्ह्यांमध्ये दैनंदिन कोरोना रुग्णसंख्या कमी होत असून अन्य...

महाराष्ट्राला ऑक्सिजनचा २०० मेट्रीक टन वाढीव पुरवठा करावा; केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांकडे मागणी

▶️ लिक्विड ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी १० आयएसओ टॅंकर्स उपलब्ध करून द्यावेत मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला तोंड देत असून राज्यातील...

संधी रोजगाराची; टपाल विभागात निघाली 2428 पदांची मेगा भरती

▶️ ऑनलाइन अधिसूचना जारीमुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र पोस्टल सर्कलमधील ग्रामीण डाक सेवक पदांवर भरतीसाठी ऑनलाइन अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्याअंतर्गत...

प्रजाराज्य न्यूज, हेडलाईन्स

रविवार, 2 मे 2021 ▶️ नेते,उद्योजकांचे मला धमक्‍यांचे फोन; देशात येणार नाही : अदर पुनावाला ▶️ शाळांना सुट्ट्या, पुढील शैक्षणिक...

पारोळा येथे हिंदूहृदय सम्राट स्व. बाळासाहेब ठाकरे कोविड केअर सेंटरचे 3 मे रोजी लोकार्पण!

पारोळा (प्रतिनिधी) पारोळा-एरंडोल चे आमदार चिमणराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अमोल चिमणराव पाटील यांच्या संकल्पनेतून...

महाराष्ट्र दिनानिमित्त मंत्रालयात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण!

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६१ व्या वर्धापन दिनानिमित्त मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले....

राज्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची शक्यता!

मुंबई (वृत्तसंस्था) गेल्या काही दिवसात महाराष्ट्रात अवकाळी पावसाचे थैमान कायम आहे. विदर्भात सूर्य आग ओकत असताना पुणे, कोकणासह मध्य महाराष्ट्रात...

१८ ते ४४ वयातील नागरिकांना १ मे पासून मोफत लस परंतू उपलब्धतेची मर्यादे मुळे गर्दी टाळा!- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

▶️ राज्यातील जनतेला दिल्या महाराष्ट्र आणि कामगार दिनाच्या शुभेच्छा!▶️ गोरगरीब जनतेसाठी जाहीर केलेल्या अर्थसहाय्याचे वाटप तातडीने सुरु▶️ राज्यभरात आरोग्य सुविधांमध्ये...

error: Content is protected !!