प्रजाराज्य न्यूज, हेडलाईन्स

रविवार, 2 मे 2021
▶️ नेते,उद्योजकांचे मला धमक्यांचे फोन; देशात येणार नाही : अदर पुनावाला
▶️ शाळांना सुट्ट्या, पुढील शैक्षणिक वर्ष १४ जून पासून सुरू होणार.
▶️ धोका वाढला! राज्यात 63,282 नव्या कोरोनाबाधितांची नोंद, तर 802 कोरोनाग्रस्तांचा मृत्यू.
▶️ IPL-2021 : डेविड वॉर्नरची हैदराबादच्या कर्णधारपदावरून हकालपट्टी! विल्यमसन करणार नेतृत्व.
▶️ नगरमध्ये ७ दिवस कडक लॉकडाऊन; फक्त अत्यावशक सेवा सुरू. उर्वरित सर्व बंद राहणार.
▶️ कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेसाठी नियोजन करा, मुख्यमंत्र्यांचे सर्व महापालिका आयुक्तांना आदेश.
▶️ लसवंत व्हा! कोरोनाविरुद्धच्या लढ्यात ‘गुगल’ मैदानात, लसीकरणासाठी जनजागृती.
▶️ कोरोना लस : स्पुटनिक-V लशीची पहिली बॅच भारतात दाखल.
▶️ शिवभोजन थाळीने महाराष्ट्र दिनी ओलांडला ४ कोटींचा टप्पा – छगन भुजबळ
▶️ रेमडेसिव्हीर लिहून देणाऱ्या रुग्णालयांवर प्रतिबंध आणा, अमोल कोल्हेंची अजित पवार यांच्याकडे मागणी.
▶️ कोरोनाग्रस्तांच्या मदतीसाठी अभिनेत्याने विकली बाइक, हर्षवर्धन राणेचा मदतीचा हात.
▶️ कोरोना हाताळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय समिती स्थापन करावी, संजय राऊत यांची मागणी.
▶️ कमर्शियल गॅस सिलिंडर ४५.५ रुपयांनी स्वस्त, घरगुती गॅस सिलिंडर जैसे थे!
▶️ दिल्लीला तात्काळ ऑक्सिजन पुरवा, अन्यथा कारवाईला सामोर जा; हायकोर्टाचा केंद्राला इशारा.
▶️ देवेंद्र फडणवीसांची सोशल मीडियावर बदनामी; पाच जणांवर गुन्हा दाखल.
▶️ जयंत पाटलांनी घेतला कोरोना लसीचा पहिला डोस, १० जणांच्या लसीचा खर्च दिला मुख्यमंत्री सहाय्यता निधीला.
▶️ राज्यात 18 ते 44 वयोगटाचं लसीकरण सुरु, पहिल्या दिवशी 26 जिल्ह्यांमधील 11 हजार ४९२ लाभार्थ्यांना लस.
▶️ पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक: निवडणूक अधिकारी PPE Kit घालून करणार मतमोजणी.