स्वतःला झोकुन दिल्यास मिळते अपेक्षित यश!-आयकर आयुक्त संदीपकुमार साळुंखे प्रतिष्ठा अल्पकाळासाठी तर माणुसकी चिरकाल!-व्यवस्थापकीय संचालक राजेश पाटील
▶️ अमळनेरात झाला खान्देशातील कर्तृत्ववानाचा महासन्मानअमळनेर (प्रतिनिधी) आजच्या तरुणांनी केवळ "स्पर्धा परीक्षा" टार्गेट ठेवू नका. अनेक तरुण वर्षानुवर्ष स्पर्धा परीक्षेच्या...