श्यामची आई” पुस्तकातील ध्वनिमुद्रित केलेले अभिवाचन “संस्कारक्षम श्रवणकथा” उपक्रम कौतुकास्पद!-तहसीलदार मिलिंदकुमार वाघ
अमळनेर (प्रतिनिधी) पूज्य साने गुरुजींच्या कर्मभूमीत संस्कारक्षम उपक्रम राबविणे ही शिक्षकांचे आद्य कर्तव्य आहे. "श्यामची आई" या पुस्तकातील ध्वनिमुद्रित केलेले...