जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव

आमदार चिमणराव पाटील यांच्या पाठपुराव्याने पुरवणी अर्थसंकल्पात २८ कोटी रूपयांचा कामांना मंजुरी!

पारोळा (प्रतिनिधी) मतदारसंघातील गेल्या अनेक वर्षांपासुन खराब असलेल्या रस्त्यांमुळे रहदारी करणाऱ्या नागरीकांसह स्थानिक ग्रामस्थांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत होता....

नामदार अनिल पाटील झालेत मदत व पुनर्वसन खात्याचे मंत्री

▶️ खाते जाहीर होताच अमळनेरात फटाके फोडून जल्लोषअमळनेर (प्रतिनिधी) नामदार अनिल भाईदास पाटील यांची महाराष्ट्र राज्याच्या कॅबिनेट मंत्रीपदी वर्णी लागल्यानंतर...

सप्तशृंगी अपघातातील मृत महिलेच्या कुटुंबियांना १० लाख रुपये मदत

▶️ तातडीने रुग्णालय गाठून जखमींची मंत्री अनिल पाटील यांच्याकडून विचारपूसनाशिक (प्रतिनिधी) सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या बसला अपघात होउन...

सप्तश्रृंगी घाट बस दुर्घटनेत महिलेचा मृत्यू व 13 प्रवासी जखमी

अमळनेर (प्रतिनिधी) सप्तश्रृंगी गड बस दुर्घटनेत अमळनेर तालुक्यातील मुडी येथील एका प्रवाशी महिलेचा मृत्यू झाला आहे. तर १३ प्रवाशी किरकोळ...

आश्रम शाळेच्या प्रकाराशी माझा काहीही संबंध नाही- ना.अनिल पाटील

असले प्रकार सहन केले जाणार नसल्याचा स्पष्ट खुलासाअमळनेर (प्रतिनिधी) माझ्या स्वागताच्या वेळी अमळनेरातील आश्रम शाळेच्या बाबतीत जो प्रकार घडला त्याच्याशी...

मंत्री अनिल पाटील यांचा 7 रोजी जिल्हा दौरा!

मंत्री झाल्यावर प्रथमच येताय अमळनेरला; वाढदिवसाला पक्षाने दिले अँडव्हान्स गिफ्ट म्हणून मंत्रीपद!! जिल्हा दौरा कार्यक्रम

आ. चिमणराव पाटील यांच्या प्रयत्नांना यश; मतदारसंघात १००.५१ कोटी रु.विकास कामांना मंजुरी!

पारोळा (प्रतिनिधी) आमदार चिमणराव पाटील यांच्या दूरदृष्टीने मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी ड्रीम प्रोजेक्ट हि संकल्पना आमलात आणली यात. यात शेतकरी, नागरिकांना...

शेळावे सर्कलमध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस;तरी अतिवृष्टीची नाही नोंद!

▶️ संपूर्ण शेतीपिकांचे झाले प्रचंड नुकसान,पर्जन्यमापक यंत्रात होतेय चुकीचे मोजमाप▶️ आ.अनिल पाटील व माजी आ. कृषिभूषण पाटील यांनी केली पाहणीअमळनेर...

कृषी निविष्ठा विक्रेत्यांसाठी ‘देसी’ अभ्यासक्रमाचा शुभारंभ

चोपडा(प्रतिनिधी) नोडल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कृषि तंत्र विद्यालय, अडावद येथे सुरु होणाऱ्या कृषी निविष्ठा विक्रेत्यांसाठी कृषी विस्तार सेवा पदविका अभ्यासक्रमाच्या (DAESI)...

पोळ्याला बैलांची पूजा गोठ्यातच करण्याचे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव जिल्हयात रावेर व यावल तालुक्यात गाई व म्हैसवर्गीय जनावरांत लम्पी स्कीन आजाराचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शुक्रवार...

error: Content is protected !!