भारनियमन केले जाणार नाही;वीज उत्पादन वाढविण्यासाठी प्रयत्न सुरू!- ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत
▶️ ग्राहकांना वीज वापरात काटकसरीचे आवाहनमुंबई (वृत्तसंस्था) कोळसा टंचाईमुळे राज्यातील वीज निर्मिती कमी झाली असून गरजेनुसार खुल्या बाजारातून महागड्या दराने...