मंत्रालय मुंबई

MPSC मार्फत 15511 पदांची भरती होणार!

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यातील सार्वजनिक आरोग्य विभाग, वैद्यकीय शिक्षण विभाग यासह काही विभागांमध्ये महाराष्ट्र लोकसेवा या आयोगामार्फत एकूण 15511 जागा भरण्यासाठी...

या वर्षी दहावी, बारावीची लेखी परीक्षा होणार!

मुंबई (वृत्तसंस्था) गेल्या वर्षी कोरोनामुळे राज्य शिक्षण मंडळाने दहावी-बारावीच्या लेखी परीक्षा रद्द केल्या होत्या. विद्यार्थ्यांना अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुण देऊन...

विधान परिषदेच्या 6 जागांसाठी निवडणूक जाहीर!

मुंबई (वृत्तसंस्था) महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज संस्था निवडणुकीच्या 6 जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. त्यानुसार येत्या 10 डिसेंबर...

सणासुदीच्या काळात निर्भेळ आणि सकस अन्नपदार्थ मिळावेत यासाठी विशेष मोहीम

▶️ नागरिकांनी मिठाई, अन्नपदार्थांची खरेदी सजगतेने करण्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे यांचे आवाहन!मुंबई (वृत्तसंस्था) दिवाळी सणाच्या कालावधीत...

राज्यातील शाळांना 28 पासून दिवाळीची सुटी जाहीर!

▶️ शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांची घोषणामुंबई (वृत्तसंस्था) कोरोनामुळे गेल्या दीड वर्षांपासून बंद असलेल्या शाळा 4 ऑक्टाेबरपासून सुरु झाल्या होत्या. मात्र,...

दिवाळी भेट;एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात ५ टक्के वाढ!

▶️ परिवहनमंत्री ॲड.अनिल परब यांची घोषणामुंबई (वृत्तसंस्था) दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एसटी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 5 टक्के वाढ करण्यात आली असून दिवाळीची...

एसटीचा भाडेवाढ होणार;प्रवाशांच्या खिशाला बसणार झळ!

मुंबई (प्रतिनिधी) एसटीच्या तिकिट दरात तब्बल 17 टक्के दरवाढ करण्यात येणार आहे. राज्य परिवहन प्राधिकरणाकडे 4 महिन्यांपूर्वीच तसा प्रस्ताव पाठविण्यात...

शिधापत्रिका व जात प्रमाणपत्र देण्याच्या विशेष मोहिमेला मुदतवाढ!

नाशिक (प्रतिनिधी) आदिवासी विकास विभागाकडून राबविल्या जाणाऱ्या योजनांच्या लाभासाठी कागदपत्रांच्या पूर्ततेत शिधापत्रिका व जातीचा दाखला महत्त्वपूर्ण आहे. या कागदपत्रांच्या अभावामुळे...

हवालदारही पदोन्नती ने होणार पोलीस उपनिरीक्षक!

मुंबई (वृत्तसंस्था) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील पोलीस हवालदारांसाठी एक महत्वाचा निर्णय घेतला आहे - यामुळे राज्यातील हवालदारांचे आता पोलीस...

आता आमदारांचा स्थानिक विकास निधी चार कोटी;एक कोटीची वाढ!

▶️ उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शब्द पाळलामुंबई (वृत्तसंस्था) आमदारांचा स्थानिक विकास निधी दोन कोटींवरुन तीन कोटी करण्याचा निर्णय घेताना भविष्यात...

error: Content is protected !!