आ.अनिल पाटील झालेत कोरोना बाधित;प्रकृती उत्तम,संपर्कात आलेल्यांना तपासणी करण्याचे आवाहन!
अमळनेर(प्रतिनिधी)कोरोनाच्या विळख्यातुन भले भलेही सुटत नसताना अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल पाटील देखील यातून सुटले नसून त्यांची अँटीजन चाचणी पॉझिटिव्ह...