ताज्या घडामोडी

विशेष बातम्या

नक्की वाचा

Blog

प्रजाराज्य न्यूज, हेडलाईन्स

शनिवार,15 मे 2021 ▶️ महाराष्ट्र व गोव्याचे राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी साधला गोव्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद, कोरोना स्थितीचा आढावा घेतला ▶️...

भूषण महाजन यांची महात्मा फुले युवा दलाच्या जिल्हा संघटकपदी निवड

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील दहिवद येथील रहिवासी भूषण नामदेव महाजन यांची महात्मा फुले युवा दल जिल्हा संघटकपदी नुकतीच निवड करण्यात आली,तसे...

नागरिकांनी व व्यापाऱ्यांनी शासन नियमांचे पालन करा:आ.अनिल पाटील यांचे आवाहन

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील रुग्ण संख्या बऱ्याच प्रमाणात नियंत्रित झाली असून मृत्यूला रोखण्यात यश आले असले तरी नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी हुरळून...

अंगणवाडी कर्मचाऱ्यांना माझे कुटुंब माझी जबाबदारी कामाचा मोबदला मिळणार;संघटनेच्या मागणीला यश!

अमळनेर (प्रतिनिधी) प्रादुर्भाव रोखण्यासाठी माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेचे जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या अंगणवाडी कर्मचारी यांना आशा स्वयंसेविकांच्या...

शिरुड आरोग्य उपकेंद्रात 175 नागरिकांना लसीकरण!

अमळनेर (प्रतिनिधी) शिरुड (ता.अमळनेर) येथील नागरिकांनी गावातील आरोग्य उपकेंद्रात लसीकरणा संबंधी मागणी केली होती. अखेर मागणी पूर्ण होऊन 175 नागरिकांना...

मिशन ऑक्सिजन स्वावलंबनातून राज्याला स्वयंपूर्ण करणार!- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

▶️ साखर उद्योगाने ऑक्सिजन उत्पादनात पुढाकार घेण्याची गरजउस्मानाबाद (वृत्तसंस्था) राज्याला ऑक्सिजन उत्पादनात स्वयंपूर्ण बनविण्यासाठी मिशन ऑक्सिजनची अंमलबजावणी करीत असून साखर...

दिलासादायक:जळगावला कोरोना रूग्णसंख्या व मृत्यू संख्येत घट

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात आज 811 रुग्ण बरे होवून घरी गेले असून 681 कोरोनाबाधित नवीन रूग्ण आढळून आहेत,9 रुग्णांचा मृत्यू झाला...

आदर्श शिक्षक स.ध.भावसार यांची आगग्रस्त कुटुंबाला मदत!

पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यातील विचखेडे गावात सोमवार दिनांक १० मे २०२१ रोजी पहाटे शार्ट सर्कीटने लागलेल्या आगीत सुपडू एकनाथ सुर्यवंशी यांचे...

जळगावला 816 रूग्ण झाले कोरोनामुक्त!

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात आज 817 रुग्ण बरे होवून घरी गेले असून 789 कोरोनाबाधित नवीन रूग्ण आढळून आहेत,12 रुग्णांचा मृत्यू झाला...

‘ब्रेक दि चेन’साठी लागू केलेले निर्बंध 1 जून पर्यंत!

मुंबई (वृत्तसंस्था) राज्यामध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांच्या कालावधीत दि. 1 जून 2021 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत वाढ...

error: Content is protected !!