शनिवार,15 मे 2021

▶️ महाराष्ट्र व गोव्याचे राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी साधला गोव्याच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद, कोरोना स्थितीचा आढावा घेतला

▶️ तौते चक्रीवादळ कोकण किनारपट्टीवरून पुढे सरकणार, रत्नागिरी, मुंबई, ठाण्यात मुसळधार पावसाचा अंदाज

▶️ हाहाकार..! काबूलमध्ये ईदच्या दिवशी मशिदीत बॉम्बस्फोट, १२ जणांचा मृत्यू

▶️ के.पी.ओली शर्मा पुन्हा नेपाळच्या पंतप्रधानपदी, विरोधकांनाही बहुमत सिद्ध करण्यात अपयश

▶️ विकेटकिपर वृद्धिमान सहाचा कोरोना रिपोर्ट पुन्हा पॉझिटिव्ह, भारतीय संघाच्या अडचणीत भर

▶️ अहंकार सोडा, देशात ‘महाराष्ट्र मॉडेल’ लागू करा, संजय राऊत यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सल्ला

▶️ 20-20 वर्ल्ड कप क्रिकेट स्पर्धेत 20 संघ खेळणार

▶️ विराट-अनुष्का यांनी गोळा केला रेकॉर्डतोड निधी, मानले सर्वांचे आभार

▶️ दुसरा डोस पूर्ण होण्यासाठी तातडीने २० लाख डोस द्या, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची मागणी

▶️ महाराष्ट्राबाहेरील नागरिकांना पुण्यात प्रवेशासाठी कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र आवश्यक

▶️ हवामान विभागाची सुखद वार्ता, मॉन्सूनचे ३१ मे रोजी केरळमध्ये आगमन होणार

▶️ वर्ध्यातील कंपनी तयार करणार म्युकर मायकोसिस आजारांवर इंजेकशन, १५ दिवसात उत्पादन सुरु होणार

▶️ दिलासादायक..! राज्यात ५३ हजाराहून अधिक रुग्ण कोरोनामुक्त, कोरोनाबाधितांच्या संख्येतही घट

▶️ पुढील १५ दिवसात राज्यांना १.९२ कोटी लसी मिळणार; केंद्राचा महत्वाचा निर्णय.

▶️ हात-पाय बांधून तलवार दिली, तर लढणार कसे, मराठा आरक्षणावर अशोक चव्हाण यांचा सवाल

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!