कांताबाई दिलिप काटे यांचे दुःखद निधन!

0

पारोळा (प्रतिनिधी) तालुक्यातील कोळपिंप्री येथील रहिवासी कांताबाई दिलिप काटे (वय-57) यांचे 9 एप्रिल रोजी दुपारी 3 वाजता विकाराच्या झटक्याने वासिम येथे निधन झाले.
त्या दिलिप काटे (वासिम) यांच्या पत्नी,राजेंद्र काटे,भरत काटे,अशोक काटे याच्यां वहीणी व अमळनेर विधानसभेचे शिवसेना संपर्कप्रमुख दिपक भाईदास पाटील यांच्या सासू होत.
त्यांना प्रजाराज्य न्यूज व शिवशाही फाऊंडेशन तर्फे भावपूर्ण श्रध्दांजली!

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!