प्रजाराज्य न्यूज- आजच्या हेडलाईन्स

0

रविवार, 11 एप्रिल 2021

▶️ महाराष्ट्र लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर: महाराष्ट्रात 8 किंवा 14 दिवसांच्या लॉकडाऊनची शक्यता; मुख्यमंत्री म्हणाले- दुसरा पर्याय नाही, 2 दिवसात निर्णय घेऊ

▶️ आयपीएल 2021 : चेन्नईने दिल्लीसमोर 20 षटकात 7 बाद 188 धावा उभारल्या; प्रत्युत्तरात दिल्ली कॅपिटल्सची चेन्नई सुपर किंग्जवर 7 गड्यांनी सहज मात

▶️ महाराष्ट्रात 5,36,682 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 27,48,153 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 57,638 रुग्णांचा मृत्यू

▶️ अहमदनगर: कर्जतमध्ये निंबोडी गावात शेळीचोरांनी केला 2 शेतकऱ्यांवर गोळीबार, गंभीर जखमी; उपचारासाठी नगर येथील रुग्णालयात हलवलं

▶️ लॉकडाऊनला विरोध: ‘आजपासून लॉकडाऊन उठला पाहिजे’, उदयनराजेंचा सरकारला लॉकडाऊन मागे घेण्याचा इशारा

▶️ भारतात 11,02,370 सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण तर 1,20,78,333 रुग्ण कोरोनामुक्त; एकूण 1,69,305 रुग्णांचा मृत्यू

▶️ पश्चिम बंगाल: ‘सीआयएसएफ’चा गोळीबार; चौघांचा मृत्यू; केंद्रीय सशस्त्र पोलिसांच्या जादा 71 तुकडय़ा  पाठविण्याचा केंद्रीय गृह विभागाला निवडणूक आयोगाचा आदेश

▶️ ठाणे : 1 हजार खाटांच्या पार्किंग प्लाझा रुग्णालयामध्ये ऑक्सिजनचा पुरेसा साठा नसल्याने व नवा साठा येण्यास विलंब होणार असल्याने 26 कोरोना रुग्णांना तातडीने पालिकेच्या ग्लोबल रुग्णालयात हलवलं

▶️ भारताचे युवा कुस्तीगीर अंशू मलिक, सोनम मलिक, बजरंग पुनिया, रवी दहिया, दीपक पुनिया टोक्यो ऑलिम्पिकसाठी पात्र

▶️ ‘बजेट’ स्मार्टफोन लाँच करणाऱ्या Tecno Mobile ने स्वस्त स्मार्टफोन केला लाँच; कंपनीने स्पार्क सीरिजमध्ये आणला TECNO Spark 7 हा स्मार्टफोन

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!