सोमवार, एप्रिल 2021

▶️ गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या वरील 100 कोटीच्या आरोपाचा तपास सीबीआय कडे;उच्च न्यायालयाचा निर्णय!

▶️ अखेर गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा;माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांचे आरोप भोवले.

▶️ गृहमंत्री पदी दिलीप वळसे पाटील यांच्या कडे ?

▶️ भाजपच्या सूडाच्या राजकारणामुळेच अनिल देशमुखांचा राजीनामा” ट्वीटद्वारे अमोल मिटकरी यांनी डागली तोफ.

▶️ ऑक्सिजन व रेमडेसिविर इंजेक्शनचा काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाई!- अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे

▶️ कोरोनामुळे बाजारात घसरण, सेन्सेक्स 870 अंकांनी घसरला तर निफ्टी 14,637 च्या पातळीवर बंद झाला


▶️ बॉलीवूड;अक्षय कुमारपाठोपाठ तब्बल 45 सहकलाकारांना कोरोनाची लागण!

▶️ मलेशियन हवाई दल भारताकडून लवकरच खरेदी करणार एलसीए तेजस लढाऊ विमान.

▶️ जळगाव: महावितरणचे अधिक्षक अभियंता यांच्याशी गैरवर्तन करण्याच्या आरोपी चाळीसगावचे आमदार मंगेश चव्हाण यांच्यासह ३१ जणांना आज जिल्हा न्यायालयाने जामीन मंजूर.

▶️ यवतमाळ: तलवारीने केक कापून धिंगाणा करणार्‍या 5 आरोपींना अटक.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!