शुक्रवार 2 एप्रिल 2021

▶️ पुलवामामध्ये सुरक्षादलाने एका दहशतवाद्याला घातले कंठस्नान, दोघांचा शोध सुरू, एका आठवड्यात ही तिसरी दहशतवादी घटना; गेल्या महिन्यात श्रीनगरमध्ये पोलिस पार्टीवर झाला होता उघडपणे गोळीबार

▶️ सचिन वाझेची नीकटवर्तीय मिस्ट्री वुमन ‘मीना’ ला पकडले, NIA ला सापडला वाझेचा अड्डा; स्कॉर्पिओ धमकी प्रकरणात अंडरवर्ल्डचा हात असल्याचा संशय, काळा पैसा पांढरा करण्यासाठी काम करत होती मीना

▶️ क्रिकेट: ICCचा अंपायर्स कॉलविषयी महत्त्वाचा निर्णय, DRSच्या बाबतीत तीन बदल

▶️ ‘मोबाईलवर गेम खेळत बसू नको’, असं आईवडिल म्हणाल्याने एका 15 वर्षीय मुलानं केली आत्महत्या; बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीवरून मुलाने उडी घेतली, नोएडात घडली ही घटना

▶️ मुख्यमंत्र्यांनी बोलावली आपत्कालीन बैठक, रुग्ण आढळण्याच्या बाबतीत महाराष्ट्र जगात चौथ्या क्रमांकावर, मुंबईमध्ये आजपासून कठोर निर्बंधांची शक्यता; महाराष्ट्रात फेब्रुवारीपासून आढळले 400 टक्के जास्त रुग्ण

▶️ अभिनेता सचिन जोशीसह तीन जणांच्या विरोधात ED ने दाखल केले आरोपपत्र, 400 कोटी रुपये बेकायदेशीरपणे बाहेर पाठवल्याचा आहे आरोप; औरंगाबादमध्ये दाखल करण्यात आला होता पहिला FIR

▶️ भारत कोरोना आकडेवारी:
▪️ कन्फर्म कोरोना रुग्ण – 1,23,02,118
▪️ सक्रिय कोरोनाग्रस्त रुग्ण – 6,10,933
▪️ कोरोनामुक्त रुग्ण – 1,15,22,884
▪️ एकूण मृत्यू – 1,63,428

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!