सुकदेवराव देशमुख यांचे दुःखद निधन!

अमळनेर (प्रतिनिधी) येथील चौकातील रहिवासी तथा न प शिक्षण मंडळाचे निवृत्त मुख्याध्यापक सुकदेवराव दौलतराव देशमुख,वय 95 यांचे आज दुपारी 4.15 वाजता वृद्धपकाळाने दुःखद निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी,दोन मुले,चार मुली,एक भाऊ सुना व नातवंडे असा परिवार असून सेनेचे मा उपजिल्हाप्रमुख देवेंद्र देशमुख, भाजपाचे माजी शहराध्यक्ष शितल देशमुख व खा शी मंडळाच्या माजी उपाध्यक्ष प्रा.सौ शिला शिवाजीराव पाटील यांचे ते वडील होते.