जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरूच; 1124 नवीन रुग्ण !

जळगाव (प्रतिनिधी) आज जिल्ह्यात कोरोनाचे एकूण 1124 रुग्ण आढळले असून 15 पंधरा जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वात जास्त जळगाव शहरात 400 कोरोना रुग्ण आढळले असून खालील प्रमाणे रुग्ण संख्या
जळगाव ग्रामीण 27
भुसावळ 123
अमळनेर 15
चोपडा 256
पाचोरा 29
धरणगाव 48
यावल 3
एरंडोल 28
जामनेर 48
रावेर 29
पारोळा 34
चाळीसगाव 40
मुक्ताईनगर 20
बोदवड 22
इतर 2
आज बरे झालेले रुग्ण 901 असून एकूण 71778 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.