अ‍ॅड.ललिता पाटील यांना राज्यस्तरीय शिवकन्या महाराष्ट्र गौरव पुरस्कार.

0

अमळनेर (प्रतिनिधी) जळगाव येथे छत्रपती संभाजी राजे नाट्य मंदिर या सभागृहात शिवपुत्र छत्रपती संभाजीराजे बहुद्देशीय संस्थे मार्फत राज्यस्तरीय शिवपुत्र व शिवकन्या महाराष्ट्र गौरव पुरस्कार प्रदान सोहळा पार पडला या सोहळ्यास विशेष अतिथी म्हणून माजी मंत्री गुलाबराव देवकर, महापौर जयश्रीताई महाजन ,ज्येष्ठ साहित्यिक अशोक राणा व वीरमाता नीलाताई आमले व संस्था अध्यक्ष जगन्नाथ पाटील हे प्रमुख अतिथी होते. सोहळ्याचे अध्यक्ष दैनिक पुण्यनगरी चे संपादक विकास भदाणे उपस्थित होते सामाजिक राजकीय शैक्षणिक क्षेत्रात गेल्या तीस वर्षापासून कार्य करत असून वकिली व्यवसायाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेसाठी कार्य करत असलेल्या अ‍ॅड.ललिता पाटील यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव प्रा श्याम पाटील, संचालक पराग पाटील, प्रा देवयानी पाटील, मुक्ताई पाटील आदी उपस्थित होते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!