राज्यात पुढील 2 दिवस पाऊस; हवामान विभागाचा अंदाज

पुणे (वृत्तसंस्था)
बंगालच्या उपसागरातील काही भागात कमी दा़बाच्या पट्टा निर्माण झाल्याने पुढील २ दिवस विदर्भ मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस पडणार
तसेच काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे, असे हवामान विभागाने सांगितले.
▶️ कुठे पडणार पाऊस ?
▪️ 17 ऑक्टोबरला –
नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, परभणी, हिंगोली, नांदेड जालना, वाशिम, अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ
▪️ तसेच वर्धा चंद्रपूर, गडचिरोली,भंडारा, गोंदिया, औरंगाबाद आणि बीड या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे
▶️ पुढील २ दिवस मुसळधार पाऊस –
विदर्भ आणि मराठवाड्यातील काही भागांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे,असे हवामान तज्ञ के.एस. होसाळीकर यांनी सांगितले.