राजेंद्र पाटील यांचे दुःखद निधन;गुरुवारी अंत्ययात्रा!

0

कोळपिंप्री (ता पारोळा) येथील प्रगतशील शेतकरी राजेंद्र हिंमत पाटील ( वय- ५९) यांचे आज सायंकाळी ६ वा दिर्घ आजाराने निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा उद्या (ता१४) गुरुवारी सकाळी ९ वाजता कोळपिंप्री येथील राहत्या घरापासून निघणार आहे. त्यांच्या पश्चात २ भाऊ, ४ बहिणी, १ मुलगा, २ मुली, पत्नी व सून असा परिवार आहे. ते भरत पाटील व अशोक पाटील यांचे जेष्ठ बंधू तर समाधान पाटील यांचे वडील तर कोळपिंप्रीच्या सरपंच वैशाली प्रमोद पाटील यांचे चुलत सासरे होत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!