इंदुमती पाटील यांचे दुःखद निधन!

0

जळगाव (प्रतिनिधी) येथील भगवान नगर मधील रहिवासी इंदुमती रामरतन पाटील (वय-७३) वर्षी दिर्घ आजाराने नुकतेच निधन झाले. रवंजे (ता एरंडोल) येथील गौरीशंकर माध्यमिक विद्यालयाचे लिपिक सुनील रामरतन पाटील यांच्या त्या मातोश्री होत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!