पिंगळवाडे येथे रस्त्याचे जि.प.सदस्या जयश्री पाटील यांच्या हस्ते भूमीपजन!

अमळनेर(प्रतिनिधी)तालुक्यातील पिंगळवाडे येथील स्मशानभूमी लगतच्या रस्ता काँक्रिटिकरनाच्या कामाचे भूमिपूजन जि.प.सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते पार पडले.२५१५ योजनेअंतर्गत अंदाजित ५ लक्ष रुपये किंमतीचे रस्त्याचे काम या माध्यमातून मार्गी लागणार आहे.यावेळी प.स.सदस्य प्रविण पाटील,सरपंच श्रीमती मंगला देशमुख, सदस्य अतुल पाटील, देवीदास न्हानभाऊ, वंजाबाई भिल, धर्मा दाभाडे,कमलबाई पाटील, समाधान पारधी तसेच गावातील चंद्रकांत पाटील, डॉ. किशोर पाटील, सुभाष पाटील,हिलाल मामा, दिलीप काका, प्रताप पाटील, पो.पा. गजेंद्र पाटील,जयप्रकाश भाऊ, नाना सपकाळे,बुधा महारू पाटील,भगवान दशरभ पाटील,सखाराम दादा, भालेराव पाटील,प्रदोष पाटील, समाधान पाटील,विलास पाटील, मधुकर पाटील, विश्वास पाटील, प्रभाकर काका, प्रशांत पाटील, राकेश हिरामण ,राजु मोरे, युवराज दाभाडे, नंदुलाल पाटील, शरद पाटील,रामराय पाटील,महारू चिमळे,अशोक पाटील, गुलाब पाटील, मनोहर पाटील, किरण पाटील, रविकांन पाटील, बापू सरखाराम पाटील, रविंद्र पाटील,विलास पाटील,भरत पाटील, भाऊसाहेब पाटील तसेच गावातील ग्रामस्थ मंडळी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.