राज्यात 3 दिवस मुसळधार पाऊस; हवामान विभागाचा इशारा!

पुणे (वृत्तसंस्था) राज्यात पुढील तीन दिवस मुसळधार पाऊस होणार तसेच अनेक जिल्ह्याना अलर्ट सुद्धा जारी करण्यात आला आहे असे हवामान विभागाने सांगितले
▶️ पुढील हवामान स्थिती
▶️ आज ३ सप्टेंबरला –
बुलडाणा, अकोला, यवतमाळ, वाशिम आणि अमरावती या जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
▶️ ४ सप्टेंबरला –
बीड, लातूर, परभणी, नांदेड, सोलापूर, सांगली आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे
▶️ ५ सप्टेंबरला –
पुणे, सातारा, रत्नागिरी, अहमदनगर आणि मराठवाड्याला यलो अलर्ट जारी केला आहे
▶️ ६ सप्टेंबरला-
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा, कोल्हापूर तसेच मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात पाऊस होणार असे हवामान तज्ज्ञ के एस होसाळीकर यांनी सांगितले.