जळगावला कोरोना रुग्ण संख्या 35 ;मृत्यू एकही नाही

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात आज 101 रुग्ण बरे होवून घरी गेले असून 35 कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले व मृत्यू नाही, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.
▶️ प्रशासनाने पाठविलेल्या अहवालात रुग्ण संख्या
▪️जळगाव शहर- 4
▪️जळगाव ग्रामीण-1
▪️भुसावळ-2
▪️चोपड़ा- 2
▪️अमळनेर-0
▪️पाचोरा- 1
▪️भडगाव – 0
▪️धरणगाव-2
▪️यावल- 1
▪️एरंडोल-2
▪️जामनेर-2
▪️रावेर-1
▪️पारोळा-2
▪️चाळीसगाव-14
▪️मुक्ताईनगर-1
▪️बोदवड-0
▪️इतर जिल्ह्यातील-0
इतके रूग्ण आढळून आले.
▶️ प्रजाराज्य न्यूजचे नागरिकांना आवाहन :-
▪️कारण नसतांना बाहेर पडू नका,
▪️महत्त्वाचे काम असेल तर मास्क लावून बाहेर जा
▪️सोशल डिस्टंस पाळा,
▪️सॅनिटायझर लावा,
▪️घरी आल्यावर साबणाने हात धुवा,आंघोळ करा
▪️बाहेरून आलेल्या वस्तू धुवून घ्या किंवा सॅनिटायझ करा.