पारोळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकारणी जाहीर

पारोळा (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेसच्या 22 व्या वर्धापन दिनाच्या औचित्य साधत पारोळा शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कार्यकारणी माजी पालकमंत्री डॉअण्णासाहेब सतीश भास्करराव पाटील ,माजी खासदार वसंतराव जीवनराव मोरे तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष भैय्यासाहेब रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहराध्यक्ष कपिल चौधरी यांनी नुकतीच जाहीर केली. त्यात वना दामू महाजन शहर कार्याध्यक्ष, मन्साराम संतोष चौधरी उपाध्यक्ष, ललित अनिल सोनवणे उपाध्यक्ष ,प्रमोद रावण पाटील सरचिटणीस, तुकाराम त्र्यंबक पाटील सरचिटणीस ,अजय भालचंद्र पाटील सरचिटणीस, दीपक प्रभाकर कोकंदे चिटणीस, सुरेश रामदास चौधरी सचिव, अनिकेत उद्धवराव कोळपकर कोषाध्यक्ष, ईश्वर धोंडू पाटील संघटक, मुस्तफा किंग शेख रफिक कुरेशी संघटक ,दिलीप हिम्मत महाजन संघटक, सुनील उखा मिस्त्री सहसंघटक तर सदस्यपदी अमोल हिम्मतराव पाटील रविंद्र आखाडु अवचिते, योगेश जैन ,रवींद्र भोई ,मयूर भोई, सदाशिव पाटील, दीपक दाभाडे ,शेख तोसिफ ,शेख खाटीक, शंकर ठाकूर आदींची निवड करण्यात आली याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस मनोज पाटील (माजी सरपंच), पराग मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष यशवंतराव पाटील ,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष योगेश रोकडे आदीजण उपस्थित होते त्यांनी नवनियुक्त पदाधिकाऱ्यांचे आदरणीय डॉ सतीश पाटील यांच्या शुभहस्ते त्यांना नियुक्तीपत्र देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.