दिलासादायक: जळगावला कोरोना रूग्ण दीडशेच्या आत व मृत्यू संख्येतही घट!

0

जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात आज 541 रुग्ण बरे होवून घरी गेले असून 129 कोरोनाबाधित नवीन रूग्ण आढळून आहेत,2 रुग्णांचा मृत्यू झाला असून अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक यांनी दिली आहे.
▶️ प्रशासनाने पाठविलेल्या अहवालात रुग्ण संख्या
▪️जळगाव शहर-14
▪️जळगाव ग्रामीण-14
▪️भुसावळ-1
▪️चोपड़ा- 3
▪️अमळनेर-1
▪️पाचोरा- 4
▪️भडगाव – 3
▪️धरणगाव-0
▪️यावल- 3
▪️एरंडोल-33
▪️जामनेर-9
▪️रावेर-7
▪️पारोळा-8
▪️चाळीसगाव-22
▪️मुक्ताईनगर-1
▪️बोदवड-3
▪️इतर जिल्ह्यातील-3
इतके रूग्ण आढळून आले.

▶️ प्रजाराज्य न्यूजचे नागरिकांना आवाहन :-
▪️कारण नसतांना बाहेर पडू नका,
▪️महत्त्वाचे काम असेल तर मास्क लावून बाहेर जा
▪️सोशल डिस्टंस पाळा,
▪️सॅनिटायझर लावा,
▪️घरी आल्यावर साबणाने हात धुवा,आंघोळ करा
▪️बाहेरून आलेल्या वस्तू धुवून घ्या किंवा सॅनिटायझ करा.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!