22 मे 2021

▶️ दोन ते तीन दिवसांत दहावी-बारावीच्या परीक्षेसंदर्भात निर्णय घेणार : मुख्यमंत्री ठाकरे

▶️ खूशखबर! केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात अखेर वाढ; १.५ कोटी कामगारांना लाभ

▶️ डॅडी अरुण गवळीची दगडी चाळ पाडणार

▶️ कलंकित अधिकारी देविंदर सिंग यांना सेवेतून केले बडतर्फ; दहशतवाद्यांना केली होती मदत

▶️ एलआयसी स्कीम : मुलाच्या जन्माच्या वेळी घेतलेली पॉलिसी 25 व्या वर्षी अपत्याला बनवेल लखपती

▶️ राज्यातील कोरोनाबाधितांची आकडेवारी उतरणीला; शुक्रवारी 44,493 रुग्णांना डिस्चार्ज
गोव्यात लॉकडाउन वाढवला; दुकानांच्या वेळा बदलल्या

▶️ लातूरमध्ये कोरोनामुळे १७६ बालके अनाथ; संजय गांधी निराधार योजनेतून दिली जाणार मदत

▶️ जालन्यात लसीकरणादरम्यान घोटाळा; एकाच महिलेला दिले दोन वेगवेगळ्या लसीचे डोस

▶️ दलाई लामांच्या उत्तराधिकाऱ्यांच्या निवडीतही आता चीनचा हस्तक्षेप

▶️ मोदी सरकार शेतकऱ्यांच्या भवितव्याशी खेळत आहे – सोनिया गांधी

▶️ ‘सुरक्षीत वातावरणात 10 जूनपासून वैद्यकीय परीक्षा’

▶️ शेतकरी नेते राकेश टिकैत यांना अश्लील मेसेज, जीवे मारण्याचे धमकीचे फोन

▶️ कर्नाटकात लॉकडाऊन चौदा दिवसांनी वाढवला, सात जूनपर्यंत लॉकडाऊन कायम

▶️ पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी भवानीपूर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!