शिरूड नाका,शिवाजी नगर भागातील सामाजिक सभागृहाचे आ.अनिल पाटील यांनी केले भूमिपूजन!
अमळनेर (प्रतिनिधी)आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत अमळनेर नगरपरिषदेतील शिवाजीनगर, शिरुड नाका गट नं.1438 मध्ये सामाजिक सभागृहाचा भूमिपूजनाचा कार्यक्रम आमदार अनिल...