प्राणवायूने घेतले 22 जणांचा प्राण; मृतांच्या वारसांना ५ लाखाची मदत,उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
महाराष्ट्र शोकमग्न आहे!-मुख्यमंत्री उद्धव ठाकरेमुंबई (वृत्तसंस्था) कोरोनाच्या संकटामुळे देश दुर्दैवाच्या दुष्टचक्रात सापडला आहे. एकंदरीत कोरोनाशी विषम प्रकारची लढाईच सुरू आहे....