गुड न्यूज; महाराष्ट्रात दीड कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण!- आरोग्यमंत्री राजेश टोपे
▶️राज्यात ऑक्सिजन वापरासाठी प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) निश्चित▶️ १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी लसींची उपलब्धता हे आव्हान मुंबई (वृत्तसंस्था) कोरोना प्रतिबंधात्मक...