नगरपरिषद सत्ताधाऱ्यांना क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक करण्याची सद्बुद्धी देवो!-भीमराव महाजन
अमळनेर (प्रतिनिधी) येथे क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांचे भव्य स्मारक व्हावे यासाठी अमळनेर तालुक्यातील विविध सामाजिक...