रढावन येथे समाजीक सभागृहाचे जि.प.सदस्या जयश्री पाटील यांच्या हस्ते भूमिपूजन
अमळनेर(प्रतिनिधी)तालुक्यातील रढावन येथे ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा २५१५ योजनेच्या अंतर्गत सामाजिक सभागृह बांधकामाचे भूमिपूजन जि.प.सदस्या जयश्री अनिल पाटील यांच्या हस्ते...