आ.शिरीष चौधरी यांच्या प्रयत्नांना यश;शेळगांव बँरेजच्या पुर्णत्वासाठी १४० कोटींचा निधी मंजूर!
यावल ( प्रतिनिधी ) सुनिल गावडेजळगावसह यावल तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी हरीत क्रांतीचे स्वप्न साकार करणारा महत्वकांशी प्रकल्प शेळगाव बॅरेजच्या पूर्णतेसाठी...