जळगाव जिल्ह्यात लसीकरणाने ओलांडला २५ लाखांचा टप्पा!
▶️ मिशन कवच कुंडल मोहिमेत ३ लाख ११ हजार लसीची मात्रा नव्याने प्राप्त ▶️ नोव्हेंंबरच्या पहिल्या सप्ताहापर्यंत पात्र लाभार्थ्यांचा लसीचा...
▶️ मिशन कवच कुंडल मोहिमेत ३ लाख ११ हजार लसीची मात्रा नव्याने प्राप्त ▶️ नोव्हेंंबरच्या पहिल्या सप्ताहापर्यंत पात्र लाभार्थ्यांचा लसीचा...
जळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यात धार्मिक स्थळे व प्रार्थनास्थळे (प्रतिबंधित क्षेत्रातील वगळून) हे मास्कचा वापर करणे, सोशल डिस्टन्सींगचे पालन करणे, थर्मल स्कॅनिंग...
▶️ जिल्हाधिकारी अभिजीत राऊतांनी निर्गमित केले आदेशजळगाव(प्रतिनिधी)मौजे वाकडी, ता. चाळीसगाव, नांद्रा, ता. पाचोरा, पिंपरखेड, वरखेड, पिर्चेडे, ता. भडगाव याठिकाणी जनावरांमध्ये...
पारोळा (प्रतिनिधी) पारोळा,एरंडोल व भडगांव तालुक्यात ऑगष्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात संपूर्ण भागातील शेतांमध्ये पाणी साचून पिकांचे मोठे नुकसान नव्हे तर...
जळगाव (प्रतिनिधी) राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजनेतंर्गत जिल्ह्यातील प्राधान्य कुटूंब योजनेत पात्र ठरणाऱ्या लाभार्थ्यांना प्राधान्याने रेशनकार्ड उपलब्ध करुन देणेसाठी नियोजनबध्द कार्यक्रम...
जळगाव (प्रतिनिधी)निवडणूक प्रक्रियेमध्ये नागरीकांचा सहभाग वाढावा याकरीता मतदार नोंदणीबाबत नागरीकांमध्ये जनजागृती होणेबरोबरच जिल्ह्यात मतदार नोंदणी वाढण्यासाठी निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदारांचे...
जळगाव (प्रतिनिधी) जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, जळगाव व मुलभुत प्रशिक्षण तथा अनुषंगिक सुचना केंद्र, जळगाव यांचे...
जळगाव (प्रतिनिधी) वाघूर धरणाची जलपातळी आज दुपारी तीन वाजता 233.79 मीटर झाली आहे. वाघूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू...
▶️ अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांशी साधला संवादचाळीसगाव (प्रतिनिधी) शहरासह तालुक्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतीसह झालेल्या अन्य नुकसानीचे पंचनामे तातडीने...
जळगाव (प्रतिनिधी) हतनूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रावरील भागात पाऊस सुरु असून धरणातील आवक सतत वाढत असल्याने सायंकाळपर्यंत धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी...