जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव

मतदार यादीच्या विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमासाठी 16 नोव्हेंबर रोजी विशेष ग्रामसभेचे आयोजन

जळगाव (प्रतिनिधी) भारत निवडणूक आयोगाने मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. या कार्यक्रमातंर्गत मतदार यादीची पडताळणी व...

कोविड-19 प्रतिबंधात्मक लस न घेतल्यास वेतन रोखावे!- जिल्हाधिकारी अभिजित राऊत

▶️ जिल्हाधिकारी यांचे कोषागार अधिकाऱ्यांना निर्देशजळगाव (प्रतिनिधी) कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोविड- 19...

ऑटो रिक्षाचालकांना मीटर प्रमाणे भाडे आकारणे बंधनकारक!

▶️ सहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी गणेश पाटील यांची माहितीजळगाव (प्रतिनिधी)उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, जळगाव यांच्याकडून प्रवासी वाहतूकीसाठी परवाना घेतला आहे,...

ना.विजय वडेट्टीवार 26 रोजी जळगाव जिल्हा दौऱ्यावर!

जळगाव(प्रतिनिधी) राज्याचे बहुजन कल्याण, खार जमीन विकास, मदत व पुर्नवसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार हे मंगळवार, 26 ऑक्टोबर, 2021...

नवीन शिधावाटप दुकान मंजूरीसाठी कालबध्द कार्यक्रम निश्चित!

जळगाव(प्रतिनिधी)अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांचेकडील शासन निर्णय 6 जुलै, 2017 व दि. 16 सप्टेंबर, 2021 अन्वये जळगाव...

कोविड-19 आजाराने मयत झालेल्यांच्या वारसांना मिळणार सानुग्रह अनुदान!

जळगाव (प्रतिनिधी)कोविड-19 या आजाराने मयत झालेल्या व्यक्तींच्या वारसांना सानुग्रह अनुदान देण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने दिनांक 30 जून, 2021 रोजी आदेश दिलेले...

विभागीय आयुक्त गमेंनी केली दहीवद येथील विविध विकास कामांची पाहणी!

अमळनेर (प्रतिनिधी) तालुक्यातील दहीवद ग्रामपंचायतीस आज विभागीय महसुल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी भेट देऊन तेथील विविध विकास कामांची पाहणी केली....

ईद-ए-मिलाद घरी राहूनच साजरी करावी!-जिल्हाधिकारी अभिजित राऊत

▶️ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केल्या मार्गदर्शक सूचनाजळगाव (प्रतिनिधी) कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने मोठ्या संख्येने गर्दी होणाऱ्या...

कोरोनाच्या तिसर्‍या लाटेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज!

▶️ पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते 12 रूग्णवाहिकांचे लोकार्पणजळगाव (प्रतिनिधी) जिल्ह्यातील रूग्णांना चांगल्या आरोग्य सेवेबरोबरच यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी रूग्णवाहिका महत्वपूर्ण असून...

जळगाव जिल्ह्यात 16 व 17 रोजी वादळी पावसाची शक्यता!

जळगाव(प्रतिनिधी) जळगाव जिल्ह्यातील काही ठिकाणी १६ व १७ ऑक्टोबर २०२१ रोजी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली...

error: Content is protected !!