अमळनेर (प्रतिनिधी)येथील न्यू प्लॉट भागातील रहिवासी माधवराव रामराव पाटील (बोरसे)(वय-76) यांचे आज अल्प आजाराने निधन झाले. ते शेवगे बुद्रुक (ता.पारोळा) येथील मूळ रहिवासी आहेत.येथील ग्रामीण रुग्णलयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.जी.एम.पाटील यांचे वडील तर डॉ.लीना पाटील यांचे सासरे होत.