अनर्थ टळला ;भोणे येथे ट्रक ने रेल्वेला धडक!

0

अमळनेर(प्रतिनिधी) तालुक्यातील भोणे गावाजवळ पश्चिम रेल्वे मार्गाचे काम सुरू होते.अहमदाबाद हावडा एक्स्प्रेस जळगावकडे जात असताना खडीने भरलेला ट्रक चालकाच्या चुकीमुळे घसरला आणि तो रेल्वेवर जाऊन धडकला. सुदैवाने जीवित हानी व आर्थिक नुकसान झाले नाही. मात्र काही वेळ गाडी थांबली नंतर मार्ग मोकळा करण्यात आला.
रेल्वे प्रशासनाने योग्य ती काळजी घेवून रेल्वे मार्गाचे काम करायला हवे, अन्यथा मोठे संकट येऊ शकते.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!