सुभाष शंकरशेठ वाणी यांचे दुःखद निधन!

0

अमळनेर (प्रतिनिधी) शहरातील स्टेशनरोड परिसरातील रहिवासी सुभाष शंकरशेठ वाणी(वय 76) यांचे अल्पशा आजाराने दि 4 रोजी रात्री 9:30 वाजेला दुःखद निधन झाले.त्यांचे पश्चात दोन मुली,दोन मुले,जावई,सून,नातवंड असा परिवार आहे.
ते अ‍ॅड.योगेश वाणी व पत्रकार भटू वाणी याचे वडील होत.

About The Author

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!