रमेश शिसोदे(पाटील)यांचे दुःखद निधन

अमळनेर- डांगरी (ता.अमळनेर) येथील मूळ रहिवासी तथा निवृत्त माध्यमिक शिक्षक रमेश आत्माराम शिसोदे- पाटील (वय- ७५, ह.मु. पाटण ता.शिंदखेडा) यांचे रविवारी पहाटे वृद्धपकाळाने निधन झाले. निवृत्त गट विकास अधिकारी सुरेश पाटील यांचे ते बंधू, कृषी विभागाचे जिल्हा गुण नियंत्रण अधिकारी मनोजकुमार शिसोदे (धुळे) व माध्यमिक शिक्षक मुकेशकुमार शिसोदे यांचे वडील तर सुप्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ अविनाश पाटील यांचे काका होत.