महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

जळगाव (प्रतिनिधी) महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन व या योजनेबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा अग्रणी प्रबंधक, सेंट्रल बँक ऑफ इंडिया, जळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या कार्यालयाशी संपर्क साधावा. जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक संतोष बिडवाई यांनी केले आहे.